महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहर पाणी पुरवठा योजना

अभय योजना सन २०२२

आजची वसुली उद्याचे जीवन.

निव्वळ पाणी पट्टी भरा व विलंब आकारात विहीत कालावधीत १००%, ९०%,८०%, ७०% (टक्के) सूट मिळवा.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अकोट शहर पाणी पुरवठा योजनेच्या ग्राहकांना सुचित करण्यात येते की, शासनाने पाणी पट्टीवरील बिलंब आकारात विहीत कालावधीत १००%,९०%.८०%, ७०% (टक्के) सुट देणारी "अभय " योजना दि. २१.०१.२०२२ ते दि. २०.०१.२०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पाणी पुरवठा उपविभागात आवश्यक शुल्क (रु.५/-) चा विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन नाव नोंदणी करावयाची असुन निव्वळ पाणी पट्टीची रक्कम पुर्णतः भरावयाची आहे असे केल्यास ग्राहकांकडे दि. २१.०१.२०२२ रोजी असलेल्या पाणी पट्टीवरील विलंब आकारात विहीत कालावधीत १००%, ९०%, ८०%, ७०% (टक्के) सूट देय आहे.
कृपया सर्व थकबाकीदार ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेवून प्राधिकरणाच्या थकबाकीतून मुक्त व्हावे. सदर सुवर्ण संधी अल्प कालावधीसाठी असल्याने त्वरीत लाभ घ्यावा हि विनंती.
तथापि, जे ग्राहक दि. २१.०२.२०२२ च्या पूर्वी रु.५/- किमतीचा अर्ज भरून म.जी.प्रा.कार्यालयात सादर करून नाव नोंदणी करतील त्यांनाच अभय योजनेचा लाभ घेता येईल.
आपले सहकार्य प्राधिकरणासाठी अमुल्य आहे. (अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.)

जलद बिल भरणा

प्रिय ग्राहक, आपल्या पाणीपुरवठा देयकाची रक्कम स्विकारण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. सध्या कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उपरोक्त प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने देयकांचा भरणा करावा हि विनंती.

दि. १ जुलै २०२१ पासून पाण्याचे सुधारीत दर (प्रतिमाह प्रती हजार लिटर पाण्याकरीता)


Services

What we do offer

Meter Reading

Voluptatum deleniti atque corrupti quos dolores et quas molestias excepturi sint occaecati cupiditate non provident

Bill Printing

Minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat tarad limino ata

Offline Bill Collection

Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Online bill Payment

Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum

Android App

At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus qui blanditiis praesentium voluptatum deleniti atque

Sending Bill SMS

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi

Gallery

What we've done

  • All

App 1

App

Web 3

Web

App 2

App

Card 2

Card

Web 2

Web

App 3

App

Card 1

Card

Card 3

Card

Web 3

Web

Team

Our Hardworking Team

Santosh S. Gawhankar

Chief Engineer Asst. Chief Engineer Executive Engineer (Civil)

Person Name

Executive Engineer (Mechanical)

Person Name

Deputy Engineer

Person Name

Account

Person Name

Sub-divisional Engineer

Person Name

Sub-divisional Engineer

Person Name

Sub-divisional Engineer

Person Name

Sub-divisional Engineer

Contact

Contact Us

Location:

Murtijapur Road, Near Nehuru Park,
Akola, 444001

Email:

eemjp@redifmail.com

Call:

0724-2403248
0724-2435153